महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन काम केल्यास उद्धव ठाकरे यशस्वी मुख्यमंत्री ठरतील - जेष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी - senior journalist yogesh trivedi

By

Published : Nov 28, 2019, 4:31 PM IST

Updated : Nov 28, 2019, 4:40 PM IST

तब्बल चोवीस वर्षांनंतर शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा मान मिळणार आहे. या काळातील शिवसेनेची एकंदरीत भूमिका आणि सद्यस्थितीवषयी जेष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांच्यासोबत 'ईटीव्ही भारत'ची खास बातचीत...
Last Updated : Nov 28, 2019, 4:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details