कोरोनानुभव...'सीडीसी आणि सरकारच्या विसंवादामुळे अमेरिकेत बाधितांची संख्या वाढली' - कोरोनानुभव
जगभरात महामारीचा विळखा घट्ट होत आहे. विविध ठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना राबवून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. 'ईटीव्ही भारत' जगभरातील या परिस्थितीचा आढावा घेत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांचे अनुभव वाचकांसमोर आणत आहे. या भागात अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलायना राज्यात आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या रवी सानप यांच्याशी संवाद साधला आहे.