महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

'ईटीव्ही भारत' विशेष: 'मजुरांसाठी रेल्वे न पाठवणे हे केंद्राचे षडयंत्र, महाराष्ट्राला जाणूनबूजून डावलले' - prithviraj chavan on nirmala sitaraman

By

Published : May 29, 2020, 11:22 AM IST

राज्यातील कोरोनाची वाढती परिस्थिती तसेच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत'ला विशेष मुलाखत दिली. मजूरांना घरी परत जाण्यासाठी वेळेत रेल्वे न पाठवून केंद्र सरकारने राजकारणाची संधी साधली आहे. याची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि काॅंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यात जुंपलेल्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्त्व समन्वय साधण्यात कमी पडल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details