'ईटीव्ही भारत' विशेष: 'सध्या मजूर कमी आणि ऑफिस स्टाफ जास्त' - बांधकाम व्यवसायिक जयदीप राजे
कोरोनाच्या प्रसाराला सुरुवात झाल्यानंतर कामगारांना घरी पाठवण्याची सोय करण्यात आली. मात्र, आता पुन्हा बांधकाम सुरू करण्यासाठी कामगारच नसल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे 'स्किल लेबर'ची पोकळी भरून काढण्याचे आव्हान कंत्राटदारांसमोर आहे. यातच बाजारात घरांच्या किमती घसरल्याने संकटाची तीव्रता वाढलीय. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील बांधकाम व्यावसायिक जयदीप राजे यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला.
Last Updated : Jun 15, 2020, 5:25 PM IST