सयाजी हॉटेलमध्ये तापसी व अनुराग यांची आयकर विभागाकडून चौकशी - Income Tax Department news
हॉटेल सयाजीमध्ये अभिनेत्री तापसी पन्नू आणि फिल्म दिगदर्शक अनुराग कश्यप यांची आयकर विभागाचे अधिकारी सकाळपासून चौकशी करत असल्याची माहिती सूत्रांकडून ईटीव्ही भारतला मिळाली आहे.