Video : ITBP जवानांची उणे तापमानात परेड; सीमेवर साजरा केला प्रजासत्ताक दिन - सीमेवर ध्वजारोहण
देशभरात 73 वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला जात आहे. एकीकडे राजधानी दिल्लीत राजपथावर पथसंचलन सुरू असताना दुसरीकडे सीमेवर देखील जवानांनी प्रजासत्ताक दिन साजरा केला. आयटीबीपी जवानांनी उणे तापमानात बर्फवृष्टीमध्ये ध्वजारोहण केले.