#गणेशोत्सव 2021 : इंडियन आयडॉल फेम सायली कांबळेसोबत गप्पांची सुरेल मैफिल - indian idol fame sayali kamble interview etv bharat
हैदराबाद - गणेशोत्सवाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने इंडियन आयडॉल (पर्व बारावे) फेम सायली कांबळेसोबत विशेष संवाद साधला. गप्पांच्या सुरेल मैफिलित यावेळी तिने तिच्या आयुष्यातील संगिताचा प्रवास कसा झाला? तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट काय होता? इंडियन आयडॉलचा बारावा पर्वाचा प्रवास कसा होता? यासोबत इंडियन आयडॉलमधील निहालसोबत असलेल्या मैत्रीबाबतही भाष्य केले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'सोबत घ्या, या सुरेल मैफिलीचा आनंद.
Last Updated : Sep 15, 2021, 5:54 PM IST