महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

मेळघाटच्या जंगलात अजगराने केली माकडाची शिकार, ईटीव्ही भारतक'डे घटनेचा व्हीडीओ - मेळघाट व्याघ्र प्रकल्प

By

Published : Aug 2, 2021, 10:46 PM IST

मेळघाटच्या व्याघ्र विभागाच्या जंगलात, पशु पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणावर छावण्या दिसतात. प्रत्येक प्राणी पशु, पक्षी आपल्या पोटासाठी अन्नाची व्यवस्था करण्यासाठी शिकार शोधत असतो, त्याचप्रमाणे धारणी तालुक्यातील ढाकना वनपरिक्षेत्रातील जंगलात, रविवारी कर्मचारी जेव्हा गस्तीवर गेले, तेव्हा त्यानी एक अजगर माकडाची शिकार करताना पाहिले. अजगराने या माकडाला आपले लक्ष्य बनवले आणि त्याची शिकार केली. या अजगरची लांबी सुमारे 10 फुट इतकी व 50 ते 60 किलो वजन असेल.

ABOUT THE AUTHOR

...view details