...आणि पिकअप पुढच्या बाजुला झाला वर, पहा ईटीव्ही भारत'वर व्हिडीओ - Video
सिन्नर तालुक्यातील डुबेरेवाडी येथून टोमॅटोच्या कॅरेटने भरलेला पिकअप गावातून नाशिक सिन्नरकडे चालला होता. या पिकपमध्ये टोमॅटोचे कॅरेट जास्त असल्याने तो ओव्हरलोड अवस्थेत होता. त्यामुळे मातीच्या रोडवरून रस्त्यावर प्रवेश करताना या पिकपचा पुढील भाग पुर्णपणे वर झाला. चालकाने यावेळी प्रसंगावधान राखल्याने कोणताही अनुचित प्रकार यावेळी घडला नाही.
Last Updated : Sep 3, 2021, 5:33 PM IST