ईटीव्ही भारत विशेष : जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व - गुढीपाडव्याचे महत्त्व व्हिडिओ
हैदराबाद - साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या गेलेला गुढीपाडवा आज साजरा केला जात आहे. मराठी नववर्षाचा पहिला दिवस असणारा यंदाचा गुढीपाढवा घरातच राहून साजरा केला जाणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा गुढीपाडवा शांततेत साजरा केला जात असला तरीही, त्याचा उत्साह काही कमी झाला नाही. चला तर मग जाणून घेऊया गुढीपाडव्याचे महत्व.......