पुण्याच्या पहिल्या सार्वजनिक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विसर्जन - पुण्याचा पहिला सार्वजनिक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती
पुण्यातील महत्त्वाचा 130 वर्षाची परंपरा असलेला सार्वजनिक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विसर्जन झाले. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आरती करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष पूनित बालन यांच्या हस्तेही श्रींची आरती आणि विसर्जन करण्यात आले. दरम्यान, पुण्याचे महत्त्वाच्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दिमाखात विसर्जन झाले. यावेळी सर्वांनी जल्लोषात गणपती बाप्पाचे विसर्जन केलं.