'अशा'प्रकारे सुरू आहे एनडीआरएफचे काम - निसर्ग चक्रीवादळ अपडेट
रायगड - अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे निसर्ग हे चक्रीवादळ कोकण किनापट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीवर एनडीआरएफच्या 20 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरफचे काम कशाप्रकारे सुरू आहे, हे जाणून घेतले आहे ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने...