महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

लक्ष्मी पूजन कसे कराल?, पहा ईटीव्ही भारतवर काय सांगतायेत अनिकेत शास्त्री देशपांडे - लक्ष्मीपूजनाला विशेष महत्व

By

Published : Nov 4, 2021, 12:12 AM IST

Updated : Nov 4, 2021, 10:13 AM IST

नाशिक - दिवाळी सणात लक्ष्मी पूजनाला विशेष महत्व आहे. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसे नव्हे तर लक्ष्मीचे आठ प्रकार सांगितले आहेत. कसे असते लक्ष्मी पुजन सांगतायेत महंत अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज-
Last Updated : Nov 4, 2021, 10:13 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details