महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

कोल्हापुरातील पहिल्या दोन कोरोनाग्रस्त रुग्णांना 'डिस्चार्ज'; टाळ्यांसह पुष्पवृष्टी करत दिला निरोप - पुष्पवृष्टी

By

Published : Apr 19, 2020, 12:24 PM IST

Updated : Apr 19, 2020, 7:24 PM IST

कोल्हापुरातील पहिले दोन कोरोनाग्रस्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भक्तीपूजा नगरमधील दोन्ही बहीण-भावांना रुग्णालयाने डिस्चार्ज दिला. यावेळी टाळ्या आणि पुष्पवृष्टी करत दोघांनाही रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी निरोप दिला. कोल्हापूरमधील एकूण 6 रुग्णांपैकी दोघांना डिस्चार्ज देण्यात आला, याबाबत अधिक माहिती दिली आहे, आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...
Last Updated : Apr 19, 2020, 7:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details