लोकलमधील महिलांची सुरक्षा करणाऱ्या 'महिला होमगार्ड'चीच सुरक्षा वाऱ्यावर - thane
होमगार्ड म्हणून कर्तव्य बजावत असणाऱ्या या महिलांना स्वत:ला मात्र, रेल्वे स्थानकाच्या आवारातच रात्र काढावी लागत आहे. अशावेळी आमच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय... यावेळी होमगार्ड असलेल्या सुवर्णा खरात यांनी आपली व्यथा मांडलीये...