महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

'ती' वाचावी, तिच्या वेदना थांबाव्यात... - हिंगणघाट पीडितेसाठी प्रार्थना

By

Published : Feb 5, 2020, 10:44 PM IST

वर्धा - हिंगणघाटमधील जळीत प्रकरणातील पीडितेसाठी हिंगणघाटच्या नागरिकांनी साई मंदिरात प्रार्थना केली. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी. पीडितेच्या यातना कमी व्हाव्यात यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रार्थना केली. ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी या नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या...

ABOUT THE AUTHOR

...view details