मुंबईत पावसाने घेतली विश्रांती, मात्र किनाऱ्यावर हायटाइड - मुंबई पाऊस इशारा
मुंबई - राजधानी मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. आज पावासाने काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र, वाऱ्यांचा वेग प्रचंड असल्याने हवामान विभागाने हायटाइडचा इशारा दिला होता. वरळी सीफेसवरून ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी केदार शिंत्रे यांनी पावसाचा आणि किनारपट्टीवरील परिस्थितीचा आढावा घेतला.