महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

निसर्ग चक्रीवादळ : कोकण, मध्य महाराष्ट्रासह पुण्यातील घाट माथ्यावर उद्या मुसळधार पावसाची शक्यता - rain news pune

By

Published : Jun 2, 2020, 5:51 PM IST

पुणे - अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईतील किनारपट्टीच्या भागावर बुधवारी दुपारनंतर चक्रीवादळ धडकणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईसह अलिबाग परिसरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड येथेही या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येणार आहे. यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details