Maharashtra Rains : सांगलीतील वाळवा तालुक्यात मुसळधार पाऊस - Sangli latest news
सांगली : वाळवा तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून कणेगाव व भरतवाडी गावात 2019च्या पुरासारखी परिस्थिती उद्भवली आहे. तर कनेगाव वारणा नदीच्या पाण्याने चारही बाजूने घेरले आहे. संपूर्ण गावात पाणी शिरल्याने नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.