महाराष्ट्र

maharashtra

VIDEO : नाशिकच्या गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात विसर्ग; पाहा, ड्रोनच्या माध्यमातून महाकाय रुपाची दृश्ये

By

Published : Sep 30, 2021, 9:58 AM IST

नाशिक - गेल्या चोवीस तासात झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणं भरलं आहे. या धरणातून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून पंचवटी भागातील पुरातन मंदिरं पाण्याखाली गेली असून गोदावरी नदीचे महाकाय रूप बघायला मिळत आहे. तसेच सोमेश्वर धबधब्यानेदेखील रुद्र रूप धारण केलं असून प्रशासनाच्या वतीनं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पुराचे ड्रोनच्या माध्यमातून चित्रण करण्यात आलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details