चिपळूण एसटी स्टँड परिसर पाण्याखाली, कधी नव्हे एवढं पुराचं पाणी... - चिपळूण न्यूज
रत्नागिरी - संपूर्ण चिपळूण शहर पुराच्या पाण्याखाली गेलं आहे. सर्वच ठिकाणी पाणीच पाणी आहे. दरम्यान चिपळूण एसटी स्टँड परिसरही पाण्याखाली गेला आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेत स्थानिक नागरिकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...