महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - hatnur dam overflow

By

Published : Jul 23, 2021, 5:37 PM IST

जळगाव - हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने गुरुवारी रात्री 10 वाजता धरणाचे संपूर्ण 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. तापी नदीपात्रात 1 लाख 30 हजार 665 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाच्या खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरे-ढोरे सोडू नये, अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये, असे आवाहन जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एन. पी. महाजन यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details