'हालहवाल कोरोना' : रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनास्थितीचा सविस्तर आढावा, पाहा एका क्लिकवर... - रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनास्थितीचा सविस्तर आढावा
रत्नागिरी - जिल्ह्यात सध्या दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, सकारात्मक बाब म्हणजे आजपर्यंत (सोमवार) 55 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 156 वर पोहोचली आहे. 'ईटीव्ही भारत'ने रत्नागिरी जिल्ह्यातील परिस्थितीचा सविस्तर आढावा आपल्या 'हालहवाल कोरोना' या विशेष मालिकेत घेतला आहे. पाहा हा विशेष वृत्तांत...