Yashomati Thakur on schools reopen : पॉझिटिव्ही रेट कमी झाल्यावरच अमरावतीतील शाळा सुरू होईल -पालकमंत्री यशोमती ठाकूर - पालकमंत्री यशोमती ठाकूर कोरोना स्थिती
अमरावती - कोरोनाची तिसरी लाट आल्याने राज्यभरासह जिल्ह्यातील शाळा ( School closed in coronas third wave ) बंद आहेत. अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा रुग्णांचा पॉझिव्हीटि रेट २५ टक्क्यांहून ( Positivity rate in Amravati ) अधिक आहे. पॉझिटिव्ही रेट कमी होईल, तशा शाळा सुरू होईल अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्ण कमी होईपर्यंत शाळा सुरू ( Yashomati Thakur on shcools reopen in Amravati ) होण्याची शक्यता नाही. जिल्ह्यात दररोज २५० च्यावर कोरोना रुग्ण वाढत ( Corona cases in Amravati ) आहेत.