पुण्यात मिनी लॉकडाऊनचा पहिला दिवस; पाहा काय आहे परिस्थिती - पुणे मिनी लॉकडाऊन पहिला दिवस आढावा
पुणे - शहरात आणि जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आता शनिवार 3 एप्रिलपासून पुढील 7 दिवस संपूर्ण जिल्ह्यात सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुणेकरांची लॉकडाऊनपासून सध्या सुटका झाली असली तरी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधांची कडक अंमलबाजवणी करण्यात येणार आहे. आज पुण्यातील मिनी लॉकडाऊनचा पहिला दिवस आहे. ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी याचा आढावा घेतला आहे.