महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Amravati Curfew : अमरावतीमधील संचारबंदीचा 'ETV भारत'चा ग्राऊंड झिरो रिपोर्ट - अमरावती संचारबंदी आढावा

By

Published : Nov 17, 2021, 3:14 PM IST

Updated : Nov 17, 2021, 4:18 PM IST

अमरावती - शनिवारी अमरावती(Amravati Violence) शहरात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. त्यामुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरांमध्ये आता संचारबंदी(Curfew in Amravati) कायम आहे. तीन हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे .शहरातील संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आहे. राज्य राखीव दलाच्या अनेक तुकड्याही अमरावती शहरामध्ये दाखल झाल्या आहेत. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय 'ई टीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी...
Last Updated : Nov 17, 2021, 4:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details