महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

राज्यपालांनी घेतले करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन - News about Governor Bhagat Singh Koshari

By

Published : Feb 6, 2020, 8:52 PM IST

कोल्हापूर - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी आदी उपस्थित होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी राज्यपालांचा अंबाबाईची मूर्ती देऊन सत्कार केला.

ABOUT THE AUTHOR

...view details