महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

हिमालयपुत्र सुंदरलाल बहुगुणा हे पर्यावरण योद्धा होते; राज्यपालांनी व्यक्त केला शोक - सुंदरलाल बहुगुणा निधन

By

Published : May 21, 2021, 10:15 PM IST

मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध पर्यावरणवादी व चिपको आंदोलनाचे प्रणेते पद्मविभुषण सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान, हिमालय पर्वतशृंखला तसेच पर्यावरण संरक्षण व संवर्धन कार्यास समर्पित असे सुंदरलाल बहुगुणा यांचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व असल्याचे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details