VIDEO : एसटी विलीनीकरणाबाबत सरकार सकारात्मक.. परिवहन मंत्री महाधिवक्त्यांशी तातडीने करणार चर्चा - सदावर्ते - गुणरत्न सदावर्ते
गेल्या 70 वर्षात पवारांना जमलं नाही ते उद्धव ठाकरे आणि परब यांनी करावं. मी मेजॉरिटी लोकांसाठी बैठकीला आलो हे सरकारने स्वीकारलं आहे. मंत्री म्हणाले माझे चर्चेचे दार उघडे आपण सुचवावं, काय केलं जाऊ शकतं. त्यानंतर अॅडव्होकेट जनरल यांच्याशी विलिनीकरणावर तातडीने चर्चा करणार असल्याचं परब म्हणाले,” अशी माहिती अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिली. ते आधी माध्यमांशी बोलत होते.