हिंदू-मुस्लिमांचे श्रद्धास्थान प्रतापगडावरील भगवान शंकराची मूर्ती जळाली; घातपात की निसर्गाचा कोप? चर्चांना उधाण, बघा ईटीव्हीचा रिपोर्ट - भगवान शंकराची मूर्ती जळाली
गोंदियातील अर्जुनी-मोरगाव येथील प्रतापगड देवस्थान प्राचीन तिर्थक्षेत्र तसेच हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणून प्रसिध्द आहे. मात्र, याच ठिकाणची भगवान शंकराची मूर्ती जळाल्याची धक्कादायक घटना आज २६ जुलै ला घडली आहे. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार आहे की निसर्गाचा कोप? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याबाबत ईटीव्ही भारतचा रिपोर्ट...