महाराष्ट्र

maharashtra

मराठी राजभाषा दिन : जालन्यातील विद्यार्थिनींनी गायल्या जात्यावरील ओव्या

By

Published : Feb 27, 2020, 11:46 AM IST

जालना - आज मराठी राजभाषा दिन आहे. त्यानिमित्त जालना शहरातील श्री सरस्वती भुवन प्रशालामध्ये कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या जात्यावरील ओव्या सादर करण्यात आल्या. यावेळी विद्यार्थिनींनी पारंपरिक पद्धतीने मराठी वेशभूषा केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details