महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

बेघरांना दिवाळीचे साहित्य भेट; सांगली पोलिसांचा स्तुत्य उपक्रम - Gift of Diwali to the homeless sangli police initiative

By

Published : Nov 3, 2021, 6:42 PM IST

Updated : Nov 3, 2021, 8:39 PM IST

सांगली - जिल्हा पोलीस दलाकडून बेघरांच्या सोबत दिवाळी हा उपक्रम आज राबवण्यात आला. शहरातल्या सावली बेघर केंद्रामध्ये सांगली शहर विभागीय पोलीस दलाकडून दिवाळीचे साहित्य देऊन माणुसकीचा हात देण्याचा प्रयत्न करत बेघरांच्या सोबत यंदाची दिवाळी साजरी केली. या बेघर केंद्रात सुमारे 100 हून अधिक बेघर,अनाथ लोक राहतात. सांगली शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी सावली बेघर निवारा केंद्रात जाऊन ही मदत देत बेघरांच्या सोबत यंदाची दिवाळी साजरी केली.
Last Updated : Nov 3, 2021, 8:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details