महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ganeshotsav 2021 : खासदार नवनीत राणांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन - नवनीत राणांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन

By

Published : Sep 10, 2021, 8:45 PM IST

अमरावती - आज संकट चतुर्थी निमित्त सगळीकडे थाटात आणि भक्तीमय वातावरणात गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांच्या अमरावतीतल्या घरीसुद्धा आज थाटामाटात व भक्तिमय वातावरण गणपती बाप्पाचे आगमन झाले. यावेळी खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांनी मनोभावे गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी राज्यातील आणि देशातील व कोरोनाचे संकट दूर झाले पाहिजे, सगळे सुरळीत झाले पाहिजे, शेतकरी सुखी झाला पाहिजे, असे साकडेही राणा दाम्पत्याने गणपती बाप्पाकडे घातले.

ABOUT THE AUTHOR

...view details