देवेंद्र फडणवीसांच्या घरी गणरायाचं आगमन; कोरोना महामारी लवकरात लवकर दूर व्हावी - फडणवीसांचं बाप्पाला साकडं - देवेंद्र फडणवीसांच्या घरी गणरायाचं आगमन मुंबई
मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पाची प्राणप्रतिस्थापना केली. यावेळी राज्यावर आलेले संकट तसेच करुणा महामारी लवकरात लवकर दूर व्हावी, असे साकडे गणपती बाप्पाला देवेंद्र फडणवीस यांनी घातले. पाहा, फडणवीसांच्या घरी आलेल्या गणरायाची दृश्ये.
Last Updated : Sep 10, 2021, 9:19 PM IST