जालना : आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन - ganeshotsav at health minister rajesh tope
जालना - राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. यावेळी राजेश टोपे यांनी सहकुटुंब गणपती बाप्पाची आरती केली व गणपती बाप्पाची प्राणप्रतिस्थापना केली. दरवर्षी राजेश टोपे यांच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन होते.