लातूर दुष्काळाच्या झळा गणपती बाप्पालाही, बघा ईटीव्ही भारतचा रिपोर्ट - लातूर दुष्काळाच्या झळा गणपती बाप्पालाही
लातूर दुष्काळाच्या झळा गणपती बाप्पालाही सहन कराव्या लागणार आहेत. विसर्जनासाठी पाणीच नसल्याने यंदा गणेशमूर्तींचे विसर्जन होणार नाही, असा एकमुखी ठराव सर्व गणेश मंडळाच्या अध्यक्षांनी शांतता कमिटीच्या बैठकीत घेतला. याबाबत अधिक माहिती देताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी राजेंद्र खराडे