प्लास्टिकपासून इंधन निर्मिती.. - प्लास्टिक विघटन
पुणे - प्लास्टिकचा धोका ओळखून, प्लास्टिक रिसायकल करण्याचे अनेक प्रयोग जगभर सुरू आहेत, प्लास्टिक रिसायकल केले तरी नष्ट होत नाही. त्यामुळे प्लास्टिकच्या कचऱ्याची समस्या कायम आहे. मात्र, प्लास्टिक पासून द्रव आणि वायू इंधन तयार करणे शक्य झाल्याने प्लास्टिकच्या कचऱ्यावर मोठा उपाय मिळाला आहे. पाहूया 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष रिपोर्ट..