#friendship day Spl : मैत्रीच्या आयचा घो... - मित्र
मैत्री म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील सोनेरी पान...ज्या गोष्टी आपण घरच्यांशी, आई-वडिलांशी बोलू शकत नाही, त्या गोष्टी आपण मित्रांसोबत बिनधास्त बोलतो. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी हा मैत्रीचा दिवस साजरा केला जातो...याच मैत्री दिनाचे औचित्य साधून आमचा खास #friendship day Spl एपिसोड...'मैत्रीच्या आयचा घो'
Last Updated : Aug 4, 2019, 11:41 AM IST