'तेरे जैसा यार कहाँ...' बघा...जळगावातल्या तरुण-तरुणींची दुनियादारी - जळगाव
मित्रमैत्रिणी एकत्र भेटले की तो दिवस उत्साहाचा नि उत्सवाचाच असतो. पण आवर्जून भेटीचं एक कारण म्हणजे हा 'फ्रेंडशिप डे'. तर मैत्री म्हणजे कुणासाठी फसणाऱ्या अनप्लान पिकनिक, तर कुणासाठी नुसताच रुसवा-फुगवा. मात्र, या जळगावातल्या तरुणी-तरुणींना मैत्री म्हणजे नेमक काय वाटत? हे तुम्हीच बघा...