शाळा सुरू होताच दोन विद्यार्थ्यांची 'फ्री स्टाईल' हाणामारी, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल - Freestyle' fight two students
औरंगाबाद - सिडको परिसरात असलेल्या धर्मवीर संभाजी शाळेतील दोन विद्यार्थ्यांची शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशीच फ्री स्टाईल हाणामारीही पाहायला मिळाली. याचा व्हिडीओ तेथील विद्यार्थ्यांनी काढल्याने तो सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.
Last Updated : Oct 5, 2021, 1:16 PM IST