'हिरोईन म्हणजे नायिका', बबनराव लोणीकरांनी केले स्वत:च्या वक्तव्याचे समर्थन - माजी मंत्री लोणीकरांकडून स्वत:च्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन
जालना - निधी हवा असेल तर मराठवाड्यातील सर्वात मोठा मोर्चा परतूरला करायचा का? असा प्रश्न विचारत त्या मोर्चासाठी तुम्ही सांगाल तर एखाद्या अभिनेत्रीलाही आपण बोलावू, आणि नाहीच भेटले तर तहसीलदार बाई 'हिरोईन' आहेत, असे म्हणत आक्षेपार्ह वक्तव्य, माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले होते. यावर हिरोईन म्हणजे नायिका आणि कर्तबगार व्यक्ती आहे, असे म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.
Last Updated : Feb 2, 2020, 4:23 PM IST