Fog On Highway : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर धुक्याची चादर - पहाटे पासून धुकेच धुके
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर ( Pune-Nashik National Highway ) संगमनेर तालुक्यात पहाटे पासून धुकेच धुके ( Fog from early morning ) पाहवयास मिळत आहे. त्यामुळे महामार्गावर वाहण चालकांना मोठी कसरत करावी लागली. तर अपघात होवू नये म्हणून अनेक वाहण चालकांनी महामार्गाच्या कडेला वाहणे थांबवली. सकाळी नऊ वाजेपर्यंत हे धुके होते असेच राहते त्यानंतर धुक्याचे प्रमाण कमी होत जाते असे चित्र महामार्गावर पाहवयास मिळत आहे.