महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

सांगली : वारणा आणि कृष्णा काठच्या अनेक गावात पूरस्थिती; काही गावांचा संपर्कही तुटला - flood in village near Warna and Krishna River bank

By

Published : Jul 24, 2021, 7:56 PM IST

सांगली - राज्यात पावसाचे थैमान सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून सांगली, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती आहे. दरम्यान या पावसामुळे वारणा आणि कृष्णा काठच्या अनेक गावात पूरस्थिती गंभीर झाली असून काही गावांचा संपर्कही तुटला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details