अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी तुटपुंज्या घोषणा; शेतकऱ्यांची नाराजी - News about farmers
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. देशातील शेतकऱ्यांच्या तुलनेत केलेल्या घोषणा तुटपुंज्या स्वरूपातील असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.