वाशिम : देवेंद्र फडणवीसांच्या समोर शेतकऱ्याने शेतात साचलेल्या पाण्यात मारली डुबकी
वाशिम - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी येथे पीक नुकसानाची पाहणी केली. यावेळी एका शेतकऱ्याने शेतात साचलेल्या पाण्यात डुबकी मारत मदत करण्याची मागणी केली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही उपस्थित होते. पाहा, या घटनेचा व्हिडिओ..