EXCLUSIVE : अभिनेता सोनू सूदसोबत ईटीव्ही भारतचा विशेष संवाद - अभिनेता सोनू सूद ईटीव्ही भारत
हैदराबाद - अभिनेता सोनू सूद एक असे नाव आहे ज्याला एक मसिहा म्हणून ओळखले जाते. कोरोनाच्या काळात करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान सोनूचे एक अनोखे रुप संपुर्ण देशाने पाहिले. लॉकडाऊन काळात त्याने प्रवासी मजुरांना केलेल्या मदतीमुळे त्याने लाखो भारतीयांच्या मनात घर केले. सोनू सूद आज आपला 48व्या वाढदिवस साजरा करत आहेत. काही दिवसांपूर्वीच ईटीव्ही भारतने सोनू सूदसोबत विशेष संवाद साधला. पाहा, ही विशेष मुलाखत...