Video राष्ट्रीय कृमी मुक्ती दिन : आजारांपासून दूर राहण्यासाठी स्वच्छता सर्वात महत्वाची; डॉ. अविनाश भोंडवे - Doctor Avinash Bhondwe
पुणे - भारतात बहुसंख्य लहान मुलांना संसर्ग होतो. अर्थात पोटात आपण जंत होणे हा विकार असतो. 10 फेब्रुवारी म्हणजे राष्ट्रीय कृमी मुक्ती दिन आहे. या दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने चर्चा केली. त्यांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतचे मार्गदर्शन केले.
Last Updated : Feb 11, 2022, 6:43 AM IST