विशेष मुलाखत :आगामी काळातील शालेय शिक्षणाचे बदलते स्वरूप
मुंबई - देशभरासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे सर्वच शाळांसह सर्वच क्षेत्रांवर संकटाचं सावट आहे. शाळांच्या परिक्षाही रद्द झाल्या आहेत. या परिस्थितीत आगामी काळात कोणती डिजीटल यंत्रणा राबवण्यात येणार? तिचं स्वरूप कसं असणार? याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत संवाद साधला. पाहूयात त्या काय म्हणाल्या...