महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 27, 2019, 2:37 PM IST

ETV Bharat / videos

मंत्रीमंडळात मित्रपक्षांना योग्य स्थान मिळावे - जोगेंद्र कवाडे

किमान समान कार्याक्रमामुळेच आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. तसेच मंत्रिमंडळात मित्रपक्षांनाही योग्य स्थान मिळावे, अशी अपेक्षा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलतान व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details