हिंगणघाट जळीतकांड : कसा होता 'त्या' रुग्णवाहिका चालकाचा अनुभव - hinganghat latest news wardha
🎬 Watch Now: Feature Video
वर्धा - हिंगणघाट प्रकरणातील पीडितेचा सोमवारी 10 फेब्रुवारीला मृत्यू झाला. ही बातमी गावात पोहोचल्यानंतर स्थानिकांनी प्रचंड आक्रोश केला. मृत तरुणीचे पार्थिव गावात आणल्यावर संतप्त स्थानिकांनी त्या रुग्णवाहिकेवरही दगडफेक केली. मात्र, समोरून दगडांचा वर्षाव होत असताना या रुग्णवाहिकेच्या चालकाने ही रुग्णवाहिका घरापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवली. याचे पोलीस प्रशासनाने कौतुक केले आहे. या चालकाचा अनुभव कसा होता, पोलीस प्रशासनाने त्यांचा सत्कार केल्यानंतर त्यांना काय वाटते? याबद्दल ईटीव्ही भारतने त्यांच्याशी संवाद साधला. पाहा काय म्हणाले चालक जयपाल वंजारी...